पदवीधर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी १८ वर्षे पाठपुरावा; सतीश चव्हाण यांच्या शैक्षणिक कामांचा आढावा
पदवी प्रमाणपत्र शुल्कमाफीपासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपर्यंत, वयोमर्यादा वाढीपासून परीक्षा शुल्कमाफीपर्यंत विविध प्रश्नांवर शासनदरबारी पाठपुरावा छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना पदवीधर, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर शासनदरबारी पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सादर केलेल्या कामांच्या तपशिलातून करण्यात आला आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारा … Read more