संभाजीनगरात गुलाल उधळणे, हीच संभाजी महाराजांना श्रध्दाजंली

छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली.

अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधले. ३७० कलम हटवले. त्यालाही विरोध करण्यात आला. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे नकली हिंदुत्ववादी राम मंदिराच्या उद्धाटनाला गेले नाहीत. हेच का तुमचे राम प्रेम, का असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.

आग्र्याच्या रणांगणात शिवभक्तांचा हुंकार ; दैदिप्यमान शौर्याचा इतिहास पुन्हा जागवणार

आग्रा किल्ल्याच्या ‘दिवान-ए-आम’ मध्ये छत्रपती शिवरायांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण आग्रा किल्ल्याच्या ‘दिवान-ए-आम’ मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. महाराजांचा ३९४ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमांतून २ कोटी शिवभक्त सहभागी होतील. छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा देश आणि जगाला सांगण्याचा आणि दाखवण्याचा उपक्रम येथील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. … Read more

जरांगे  पाटील संतापले, कमिशनरसमोरच म्हणाले, शासनाच्या मायचा…

मनोज जरांंगे पाटील

जालना : टीम सत्ताकारण Maratha Reservation | अंगावर गुलाल घेऊन अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या पदरात काहीच पडले नाही, अशी भुमिका अनेकांनी मांडल्याने पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. तातडीने कायदा करुन ओबीसीमधुनच आरक्षण द्या, यासाठी सुरु केलेल्या उपोषणास सरकार गांभीर्यांने घेत नसल्याने जरांगे पाटील Manoj Jarange Patil चांगलेच … Read more

कडुच्या हो, जातीवाद करु नका रे… मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी?

राजु नवघरे

परभणी : टीम सत्ताकारण मी, मतदार संघातुन बोलतोय, मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता येईल का? अशी विचारणा करण्यासोबतच ओबीसीमधुन आरक्षण कशाला घेता, असे म्हणणार्या एकाला वसमतचे आमदार राजु नवघरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. कडुच्या हो, जातीवाद करु नका रे.. मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी करता, असे विचारत त्याच्यावर आमदार नवघरे चांगलेच खवळले. मराठा आरक्षणाचा लढा … Read more

“छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रीमंडळातुन काढा”

Maratha Reservation

मुंबई : टीम सत्ताकारण Maratha Reservation  | मराठा आरक्षणाबाबत सातत्याने विरोधात बोलणार्या छगण भुजबळांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मंत्री भुजबळ यांना कमरेत लाथ घालुन मंत्रीमंडळातुन बाहेर काढा, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad यांनी केले आहे. तशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Kick … Read more

उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठ्यांचा तिरस्कार का?

Manoj Jarange Patil

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण maratha reservation | मराठा समाजाच्या जीवावर अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या शिवसेनेला मराठा समाजाबद्दल फार कळवळा नसल्याचेच  दिसुन येत आहे. राज्यात मराठा आंदोलन एका विशिष्ट टप्प्यावर असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आंदोलकांबद्दल कुठल्याही प्रकारची बाजू घेत नसल्याचे दिसत आहे. काल नाशिक येथे खुद्द उद्धव ठाकरे यांची मोठी सभा झाली. यात त्यांनी … Read more

दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक मराठी भाषा वापरा

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण Chief Minister My School Beautiful School | पैसा किती कमवला यापेक्षा आपण समाधानी आहोत का? ही बाब जास्त महत्त्वाची आहे. जी जागा, जी जमीन आपल्याला जास्त आवडते तेथे सातत्याने खणत रहा. पाणी नक्की लागेल. म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करत रहा, असा सल्ला देत आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक मराठी … Read more

आयएमएच्या समाजोपयोगी उपक्रमांचा देशपातळीवर डंका

इंडियन मेडिकल असोसिएशन

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण केवळ डॉक्टरांच्या समस्यांसाठीच लढणारी इंडियन मेडिकल असोसिएशन ही संघटना आता थेट सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मूलभूत प्रश्नांना हात घालणारे अनेत उपक्रम घेऊन, शहरवासीयांचे आरोग्य कसे अबाधित राहील, याबाबत प्रयत्न करीत आहे. येथील शाखेच्या उपक्रमांची आता देशपातळीवर दखल घेण्यात येत आहे.   इंडियन मेडिकल असोसिएशनचे स्थानिक अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे सध्या … Read more

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेगवेगळे तीन पर्याय उपलब्ध

राजेंद्र दाते पाटील

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण मराठा आरक्षण विषयावरील क्युरेटिव्ह पीटिशन प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकालावर मराठा समाजाचे आणि आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे. एकंदरीत निकाल कसा येऊ शकतो? असा महत्वाचा सवाल जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांना केला असता त्यांनी अत्यंत सविस्तर कायदेशीर बाबीवर भाष्य करताना सर्वच शक्यता … Read more

मराठा हुतात्मा काकासाहेब शिंदेंच्या पुतळ्याला तडे

काकासाहेब शिंदे यांचा कायगाव येथील गोदावरी पुलावरील पुतळा.

छत्रपती संभाजीनगर : टीम  सत्ताकारण मराठा आरक्षणासाठी ‘गोदावरी’च्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे Kakasaheb Shinde यांच्या गोदावरी नदीच्या फुलावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.   मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कानडगाव (ता. … Read more

hacklink hack forum hacklink film izle hacklinkdeneme bonusu veren sitelergrandpashabetstakejojobetjojobet