मराठा हुतात्मा काकासाहेब शिंदेंच्या पुतळ्याला तडे
छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण मराठा आरक्षणासाठी ‘गोदावरी’च्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे Kakasaheb Shinde यांच्या गोदावरी नदीच्या फुलावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कानडगाव (ता. … Read more