साखर कारखानदारीत परिवर्तन केले, आता राजकीय परिवर्तन करणार- सतीश घाटगे

सतीश घाटगे यांच्या ‘व्हिजन’ने शेतकरी प्रभावित

ना मोठा राजकीय नेता.. ना प्रसिद्ध सेलेब्रीटी 
समृद्धीच्या भूमिपूजन सोहळ्यात शेतकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी
घाटगे पाटलांचा मास्टर स्ट्रोक… भूमिपूजन सोहळ्यातून वातावरण केले टाईट 
अजूनही हा फक्त ट्रेलर आहे… वादळ येणे अजून बाकी आहे- सतीश घाटगे

कडुच्या हो, जातीवाद करु नका रे… मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी?

राजु नवघरे

परभणी : टीम सत्ताकारण मी, मतदार संघातुन बोलतोय, मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता येईल का? अशी विचारणा करण्यासोबतच ओबीसीमधुन आरक्षण कशाला घेता, असे म्हणणार्या एकाला वसमतचे आमदार राजु नवघरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. कडुच्या हो, जातीवाद करु नका रे.. मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी करता, असे विचारत त्याच्यावर आमदार नवघरे चांगलेच खवळले. मराठा आरक्षणाचा लढा … Read more

आधी अंगावर गुलाल उधऴला, पेढे खाल्ले. मग, आता पुन्हा का येतेय उपोषणाची वेळ?

Manoj Jarange Patil

पुणे : टीम सत्ताकारण Maratha Reservation | मराठा समाजाला कुणबी दाखले मिऴावेत, यासाठी मोठे आंदोलन केल्यानंतर सरकारने अध्यादेश नव्हे तर मसुदा काढला आहे. त्यास काहीजण अध्यादेश म्हणत आहेत. त्याची आजपासुनच अंमलबजावणी करावी, त्याचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करा, अन्यथा येत्या १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी … Read more

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेगवेगळे तीन पर्याय उपलब्ध

राजेंद्र दाते पाटील

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण मराठा आरक्षण विषयावरील क्युरेटिव्ह पीटिशन प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकालावर मराठा समाजाचे आणि आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे. एकंदरीत निकाल कसा येऊ शकतो? असा महत्वाचा सवाल जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांना केला असता त्यांनी अत्यंत सविस्तर कायदेशीर बाबीवर भाष्य करताना सर्वच शक्यता … Read more

बैजू पाटील यांच्या ‘अग्निदिव्यातून झेप’ ला जागतिक स्पर्धेत पहिला पुरस्कार 

बैजू यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर येथे दुर्गम भागात जाऊन हे छायाचित्र काढले.

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण Baiju Patil | देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाइल्डलाइफ फोटो काढत आजवर १३२ अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळवणाऱ्या बैजू पाटील यांच्या ‘विंग्ज ऑन फायर’ या बर्ड कॅटेगरीतील ड्रोंगो म्हणजेच कोतवाल पक्ष्याच्या छायाचित्राला जगातील पहिले पारितोषिक मिळाले. जागतिक स्तरावरील ‘एफआयआयएन’ हा पुरस्कार मिळाला. जगभरातून आलेल्या … Read more

कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

कुणबी

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण Maratha Reservation | कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते, आत्या, आजोबांचे चुलते, आत्या, पणजोबांचे चुलते, आत्या, खापर पणजोबांचे चुलते, आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा … Read more

सरकार पुन्हा अंतरवालीत; जरांगे पाटलाच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : राजेभाऊ मोगल Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषणाने सरकारची झोप उडाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बुधवारी (ता.१) सर्वपक्षीय बैठकीत उपोषण मागे घ्यावे, असा ठराव घेण्यात आला.  मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सरकारने गुरुवारी (ता.२) जरांगे … Read more

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- जरांगे पाटील संतापले

abc

छत्रपती संभाजीनगर : याेगेश कदम  Maratha Reservation | तुम्ही तीस दिवस मागितले होते, मी ४० दिवस दिले. या ४० दिवसात तुम्ही काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा पवित्रा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतला आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी ४० दिवसानंतर … Read more

“ओबीसीकरण” हाच मराठा आरक्षणाचा संविधानिक मार्ग

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे

भानुसे यांनी  म्हटले, की महाराष्ट्र सरकारने आता सुप्रीम कोर्टात उपचारात्मक याचिका (Curative petition) दाखल केली आहे. हा फक्त वेळकाढूपणा आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. एक वर्ष होऊन गेले तरी ती पण याचिका दाखल केलीली नव्हती. यावरून सरकारची मराठा समाजाला आरक्षण न देण्याची मानसिकता दिसून येते. पूर्वीच्या न्या. खत्री आयोग ते बापट आयोग ते राणे समिती ते न्या. गायकवाड आयोगाकडे संभाजी ब्रिगेडने पुराव्यांसह केवळ आणि केवळ ओबीसी आरक्षण हीच मागणी केली आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचे वाचवले प्राण

अमर जगताप

एक विचार असा ही होता कि प्राव्हेट हॉस्पिटल यांचं कर्तव्य काय? रस्त्यानी जाणाऱ्या कार रिक्षा यांचं कर्तव्य काय? जे डॉक्टर लाखो फीस घेऊन हॉस्पिटल चालवता त्यांचं काय? दुसऱ्या देशापेक्षा आपल्या इथे सरकारी ऍम्ब्युलन्स यायला वेळ का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
अडचणीत असलेल्या व्यक्तीला युवा पिढीने मदत करायला हवी, अशी अपेक्षा अमर यांनी व्यक्त केली.

hacklink hack forum hacklink film izle hacklinkdeneme bonusu veren sitelergrandpashabetstakejojobetjojobet