मराठ्यांना सरसकट नव्हे, ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच मिळणार दाखले
नागपुर : टीम सत्ताकारण Maratha Reservation | भारतीय जनता पक्ष जोपर्यंत सत्तेत आहे. तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसीवर अन्याय होणार नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ओबीसींबद्दल असलेले आपले प्रेम बोलुन दाखवले. तसेच मराठ्यांना सरसकट नव्हे तर ज्यांच्या कुणबी (Kunbi) नोंदी सापडतील, त्यांनाच हे दाखले (प्रमाणपत्र) मिळतील, असेही त्यांनी … Read more