सतीश घाटगे यांच्या ‘व्हिजन’ने शेतकरी प्रभावित

साखर कारखानदारीत परिवर्तन केले, आता राजकीय परिवर्तन करणार- सतीश घाटगे

ना मोठा राजकीय नेता.. ना प्रसिद्ध सेलेब्रीटी  समृद्धीच्या भूमिपूजन सोहळ्यात शेतकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी घाटगे पाटलांचा मास्टर स्ट्रोक... भूमिपूजन सोहळ्यातून वातावरण केले टाईट  अजूनही हा फक्त ट्रेलर आहे... वादळ येणे अजून बाकी आहे- सतीश घाटगे

जनतेशी संवाद साधताना सतीश घाडगे पाटील

जनतेसाठी मैदानात उतरणार, सतीश घाटगे यांची भूमिका जाहीर

घनसावंगी शहरातील तहसील रोड शेजारी हा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यास अंबड, जालना आणि घनसावंगी तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ते व गावागावातून सतीश घाटगे यांच्या समर्थक मोठ्या संख्येने आले होते.

छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली.

संभाजीनगरात गुलाल उधळणे, हीच संभाजी महाराजांना श्रध्दाजंली

अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधले. ३७० कलम हटवले. त्यालाही विरोध करण्यात आला. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे नकली हिंदुत्ववादी राम मंदिराच्या उद्धाटनाला गेले नाहीत. हेच का तुमचे राम प्रेम, का असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.

आग्रा किल्ल्याच्या ‘दिवान-ए-आम’ मध्ये छत्रपती शिवरायांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

आग्र्याच्या रणांगणात शिवभक्तांचा हुंकार ; दैदिप्यमान शौर्याचा इतिहास पुन्हा जागवणार

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण आग्रा किल्ल्याच्या ‘दिवान-ए-आम’ मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. महाराजांचा ३९४ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा ...

मनोज जरांंगे पाटील

जरांगे  पाटील संतापले, कमिशनरसमोरच म्हणाले, शासनाच्या मायचा…

जालना : टीम सत्ताकारण Maratha Reservation | अंगावर गुलाल घेऊन अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या पदरात काहीच पडले नाही, अशी भुमिका अनेकांनी मांडल्याने पुन्हा ...

राजु नवघरे

कडुच्या हो, जातीवाद करु नका रे… मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी?

परभणी : टीम सत्ताकारण मी, मतदार संघातुन बोलतोय, मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता येईल का? अशी विचारणा करण्यासोबतच ओबीसीमधुन आरक्षण कशाला घेता, असे म्हणणार्या ...

Maratha Reservation

“छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रीमंडळातुन काढा”

मुंबई : टीम सत्ताकारण Maratha Reservation  | मराठा आरक्षणाबाबत सातत्याने विरोधात बोलणार्या छगण भुजबळांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मंत्री भुजबळ यांना कमरेत लाथ ...

Manoj Jarange Patil

आधी अंगावर गुलाल उधऴला, पेढे खाल्ले. मग, आता पुन्हा का येतेय उपोषणाची वेळ?

पुणे : टीम सत्ताकारण Maratha Reservation | मराठा समाजाला कुणबी दाखले मिऴावेत, यासाठी मोठे आंदोलन केल्यानंतर सरकारने अध्यादेश नव्हे तर मसुदा काढला आहे. त्यास ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींबद्दल असलेले आपले प्रेम बोलुन दाखवले.

मराठ्यांना सरसकट नव्हे, ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच मिळणार दाखले

नागपुर : टीम सत्ताकारण Maratha Reservation | भारतीय जनता पक्ष जोपर्यंत सत्तेत आहे. तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसीवर अन्याय होणार नाही, अशा ...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनी मराठा आंदोलक निघाले आहेत.

मुंबईत येणार आणि आरक्षण घेऊनच जाणार !

पुणे : टीम सत्ताकारण Maratha Reservation | आरक्षण तर घेणारच आणि तेही ओबीसीतूनच, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील ...