आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- जरांगे पाटील संतापले
छत्रपती संभाजीनगर : याेगेश कदम Maratha Reservation | तुम्ही तीस दिवस मागितले होते, मी ४० दिवस दिले. या ४० दिवसात तुम्ही काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा पवित्रा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतला आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी ४० दिवसानंतर … Read more